
Category: मनोरंजन

विटीदांडू – हरवलेला खेळ, जपलेल्या आठवणी
उन्हाच्या तडाख्यात रस्त्यावरच्या धुळीत घोळणारी मुलं… हातात लांबट डंडा, जमिनीवर छोटासा गिल्ला आणि एक… दोन… तीन! अशी आरोळी ठोकली की खेळ सुरू व्हायचा. हा होता आपला गावोगावचा, पिढ्यानपिढ्या चालत आलेला विटीदांडू. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल दि. २० ऑगस्ट २५ लहानसा डंडा हवेत उडवून मोठ्या डंड्याने मारण्याचा तो क्षण म्हणजे…

महाअवतार नरसिंह – भक्तीचा शिखर, अत्याचाराचा अंत… आणि न्यायाची गर्जना! (ॲनिमेटेड चित्रपट समीक्षा)
छावा – रेवदंडा – सचिन मयेकर भारतीय पुराणातील सर्वात थरारक क्षण म्हणजे – स्तंभ फाडून गर्जणाऱ्या नरसिंहाचा अवतार! भक्त प्रल्हादाच्या निखळ श्रद्धेसमोर दैत्यराज हिरण्यकशिपूचा अहंकार चूर करणारा हा प्रसंग, महाअवतार नरसिंह या ॲनिमेटेड चित्रपटात इतक्या भव्यतेने साकारलाय की, पडद्यावरचा प्रत्येक फ्रेम जणू प्राण घेऊन उभी राहते. चित्रपटाची सुरुवात निरागस, परमेश्वरावर अढळ विश्वास असलेल्या प्रल्हादापासून होते….

“सैयारा” : एक स्त्री, एक वेदना, एक अस्सल वास्तव!
छावा | चित्रपट समीक्षा | दि. २६ जुलै २०२५ | सचिन मयेकर म्हटलं तर साधा, पण भिडणारा… म्हटलं तर शांत, पण आतून हादरवणारा – सैयारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात खोलवर ठसतो. ग्रामीण भागातील एका स्त्रीची ही कहाणी आहे, पण ती केवळ तिची राहत नाही – ती प्रत्येक संवेदनशील मनाला भिडणारी ठरते. चित्रपट पाहत असताना प्रेक्षक…

बॉबी’ – जेव्हा प्रेमकथेचा चेहरा बदलला!
छावा, संपादकीय | दि. २१ जुलै (सचिन मयेकर) २१ जुलै १९७३ – हा केवळ एका चित्रपटाचा प्रदर्शनदिवस नव्हता, तर एक नवा सांस्कृतिक अध्याय सुरू होण्याचा क्षण होता. कारण याच दिवशी प्रदर्शित झाला होता दिग्दर्शक राज कपूर यांचा गाजलेला चित्रपट ‘बॉबी’, ज्याने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या हृदयावरही अधिराज्य गाजवलं. बॉबी हा चित्रपट अनेक कारणांनी…

संपादकीय=अंतराळातील नवे क्षितिज-भारतीय टाचेखाली आकाश
छावा, संपादकीय | दि. ११ जुलै(सचिन मयेकर-रेवदंडा) “अंतराळ” या शब्दातच एक अपार गूढता, आकर्षण आणि मानवी जिज्ञासेचा गाभा सामावलेला आहे. एकेकाळी केवळ काल्पनिक कथा वाटणाऱ्या गोष्टी आज वास्तवात उतरलेल्या आहेत. आज अंतराळात केवळ अमेरिका-रशिया नव्हे, तर भारतही तितक्याच समर्थपणे झेप घेत आहे. अलीकडील काही घटना याचीच साक्ष देतात. आंतर-तारकीय धूमकेतूचा शोध – विज्ञानाची विशाल झेप…
सिंधुदुर्गात अनोखी परंपरा
• कुडाळमध्ये पुरुषही करतात वटपौर्णिमेचे व्रत • पत्नीच्या दीर्घायुष्याची करतात प्रार्थना • छावा • कुडाळ(सिंधुदुर्ग), दि. १० जून • प्रतिनिधी वटपौर्णिमा हा सण पारंपरिकपणे महिलांचा मानला जात असला, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात मागील १६ वर्षांपासून एक वेगळीच परंपरा जपली जात आहे. येथे पुरुषही संपूर्ण श्रद्धेने आणि विधीवत पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करतात. या दिवशी…
‘सन्मान गमावून स्वार्थाचा विजय’
• संजय राऊत यांची तीव्र प्रतिक्रिया • चंद्रहार पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरे गटातून संतापाची लाट • छावा • मुंबई, दि. १० • प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सांगलीतील महत्त्वाचे नेते आणि कुस्ती क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व चंद्रहार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात प्रवेश केला. त्यांच्या या पक्षांतराने सांगलीतील राजकारणात…
संपादकीय : वटसावित्री पौर्णिमा विशेष
वटसावित्री पौर्णिमा : निष्ठा, श्रद्धा आणि पत्नीचे सामर्थ्य यांचे प्रतीक छावा •संपादकीय (वटसावित्री पौर्णिमा विशेष) • रायगड, दि. १० ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटसावित्री पौर्णिमा, विवाहित स्त्रियांसाठी श्रद्धा, प्रेम, आणि समर्पणाचे प्रतीक असलेला पवित्र दिवस. संपूर्ण राज्यात हा सण अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पारंपरिक पोशाखात सांज शृंगार करून महिला वडाच्या वृक्षाच्या पूजनासाठी…
शिवप्रेमींसाठी सुवर्णसंधी…..
छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किटचा भव्य शुभारंभ शिवराज्याभिषेकदिनी प्रेरणादायी इतिहासयात्रेला सुरुवात छावा| मुंबई, दि. ९ | प्रतिनिधी भारतीय रेल्वेच्या भारत गौरव यात्रा अंतर्गत सुरु झालेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट’ या विशेष रेल्वेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून पार पडला. या ऐतिहासिक उपक्रमाचा प्रारंभ करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी…

कायद्यापलीकडील करुणामय कर्तव्य “भूतदया”
चिपळूण पोलिसांची हृदयस्पर्शी यशोगाथा छावा ; दि. ०८ जून | चिपळूण | प्रतिनिधी कधी कधी माणुसकीची खरी ओळख कुणा शब्दांमध्ये नाही, तर कृतीत दिसते… आणि अशाच एका क्षणी चिपळूण पोलिसांनी मूक प्राण्याच्या वेदनेवर फुंकर घालणारा माणुसकीचा हात पुढे केला. आपल्या देशात गाईला माता मानले जाते, पण जेव्हा अशी गाय भुकेने व्याकूळ, अशक्त आणि जखमी अवस्थेत…
- 1
- 2