११ वर्षांचा प्रचार सोडून जबाबदारी घ्या”
रेल्वे अपघातावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात • छावा • मुंबई, दि. १० जून • प्रतिनिधी मुंबईतील मुंब्रा परिसरात झालेल्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “देशातील वास्तव परिस्थिती दुर्दैवी अपघातांमधून समोर येत असताना केंद्र सरकार त्यांच्या ११ वर्षांच्या कार्याचा उत्सव साजरा करत आहे,” असा आरोप…

