महाड एमआयडीसीत छापा! बंद कारखान्यातून ८८.१२ कोटींचे ड्रग्ज जप्त
महाड| प्रतिनिधी | २५ जुलै २०२५ महाड औद्योगिक वसाहतीतील एका बंद असलेल्या रासायनिक युनिटवर रायगड पोलीस आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत ८८.१२ कोटी रुपये किमतीचे अंमली रसायन व उपकरणे जप्त केली आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महाड एमआयडीसीमधील एका बंद कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी उत्पादन थांबले…
![]()

