धोरण निर्मितीत जनतेचा सहभाग अनिवार्य
• महाराष्ट्र शासनाचा पुढाकार • नागरिकांना १५ जूनपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन • छावा • अलिबाग, दि. ११ जून • विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने ‘विकसित महाराष्ट्र – २०४७’ या दीर्घकालीन विशेष उपक्रमांतर्गत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी लघु, मध्यम व दीर्घ कालावधीसाठी कार्यपद्धती ठरवण्यासाठी धोरण तयार करण्याचे नियोजन केले आहे. या धोरणनिर्मितीमध्ये जनसामान्यांचा सक्रिय सहभाग असावा, या उद्देशाने…