बिबट्या अजून साखरेतच बिबट्याचा सिग्नल मिळूनही पकड अजून दूर शोधमोहीम तीव्र
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर —रेवदंडा, शनिवार — १३ डिसेंबर २०२५ नागाव–साखर परिसरात बिबट्याच्या धुमाकुळानंतर आता साखर कोळीवाडा भागात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून काल रात्री तब्बल चार पिंजरे लावण्यात आले आहेत. पुण्याहून आलेली विशेष रेस्क्यू टीम सध्या घटनास्थळीच तैनात असून बिबट्याला पकडण्यासाठी अथक प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सलग…
![]()

