एक झाड आईच्या नावाने मोहिमेचे पर्व २.०

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ दिल्लीतील २०० इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा नवी दिल्ली (वृत्तसंस्था, ५ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एक झाड आईच्या नावाने २.०’ या वृक्षारोपण मोहिमेचा अधिकृत प्रारंभ केला. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी राजधानी दिल्लीतल्या महावीर जयंती उद्यानात वृक्षारोपण करून मोहिमेला सुरुवात केली. ही मोहिम एका भावनिक व सांस्कृतिक…

Read More

रेवदंडा समुद्रकिनारी आईच्या नावावर वृक्षारोपण

भारतात एक झाड आईच्या नावाने २.० मोहिमेचा शुभारंभ रेवदंडा ग्रामपंचायत आस्थापनेकडून नोंदविला सहभाग रेवदंडा (प्रतिनिधी, दि.०५ जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एक झाड आईच्या नावाने 2.0’ या केंद्र सरकारच्या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत रेवदंडा ग्रामपंचायतीच्या वतीने समुद्रकिनारी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाबरोबरच मातृभक्तीचे प्रतिकात्मक दर्शन घडवण्यात आले. याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडा सदस्य प्रीती गोंधळी,…

Read More