रेवदंडा समुद्रकिनारी आईच्या नावावर वृक्षारोपण

भारतात एक झाड आईच्या नावाने २.० मोहिमेचा शुभारंभ रेवदंडा ग्रामपंचायत आस्थापनेकडून नोंदविला सहभाग रेवदंडा (प्रतिनिधी, दि.०५ जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एक झाड आईच्या नावाने 2.0’ या केंद्र सरकारच्या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत रेवदंडा ग्रामपंचायतीच्या वतीने समुद्रकिनारी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाबरोबरच मातृभक्तीचे प्रतिकात्मक दर्शन घडवण्यात आले. याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडा सदस्य प्रीती गोंधळी,…

Read More