६५ वर्षीय आजोबांचा बिडीने केला घात
महाराष्ट्र (दि.०४ जून) – बीडी ओढणे आरोग्यास घातक मानले जाते, मात्र भंडारा जिल्ह्यातील एका ६५ वर्षीय वृद्धासाठी ते प्राणघातक ठरले. बीडी शिलगावत असताना कपड्यांना आग लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना मंगळवारी भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील मानेगाव गावात घडली असून, बुधवारी पोलीसांनी याबाबत माहिती दिली. मृत व्यक्तीचे नाव ओमप्रकाश कांबळे (वय ६५) असे आहे. पोलीसांनी…

