छावा डिजिटल न्यूज पोर्टलची नवी झेप 

उद्यापासून छावा डिजिटल न्यूज पोर्टलमध्ये आणखी एक नवा बदल दिसणार आहे.

आता आपल्या बातम्यांच्या लिंक्ससोबत आकर्षक thumbnail व संदर्भ दिसतील.

सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल १० सप्टेंबर २०२५

आजची ही लिंक अजून जुन्या स्वरूपात आहे. पण उद्यापासूनच्या सर्व बातम्या तुम्हाला नव्या, आकर्षक पद्धतीने पाहायला मिळतील.

आपल्या सर्व वाचकांच्या प्रेम व पाठिंब्यामुळे छावा आणखी प्रभावी ठरत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *